Aai Status In Marathi For Whatsapp

Aai Status In Marathi For Whatsapp
Aai Status In Marathi For Whatsapp

Aai Status In Marathi For Whatsapp are one of best status in the maharastra. In mahrastra marathi peoples love their Mom and Dad so much and want to show their feeling towards their Parents through whatsapp status.

Aai Status In Marathi

  1. जे बिना काही बोले आपल्या वर प्रेम करते ना ते आई असते 
  2. खरे प्रेम तर फक्त आई करते बाकी सर्वे तर बस timepass करतात भावांनो 
  3. जिच्या होत्याचे जेवण केल्या शिवाय पोट भरत नाही ते म्हणजे आपली आई 
  4. बाहेर किती पण काही खाले तेरी भूक तर आई चा हातानी बनवलेल्या जेवणनीच जाते बर का 
    Aai Status In Marathi For Whatsapp
    Aai Status In Marathi
  5. गर्लफ्रेंड जरी तुमचा वर प्रेम करत असली ना तेरी ते तुमचा आई पेक्ष्या जास्त प्रेम तुमचा वर कधीच करू नाही शकत बर का 
  6. जीवनात काही पण करायच पण कधी आई चा हाताच्या जेवणाला नाव नाही ठेवायचे बर का 
  7. जीवनात सर्वात Important गोष्ट म्हणजे आई बाबा चे Smile होणं 
  8. जो आनंद आई बाबा ची सामील बगुन होतो ना त्या आनंदा पुळे सर्व जग पण कमी वाटतं 
    Aai Status In Marathi For Whatsapp
    Aai Sms Status In Marathi
  9. आपण १ पोळी मागितल्या वर जे  २ पोळी देते ते म्हणजे आपली आई .....
  10. जे बिना काही Demand तुमचा वर सतत आणि खरे प्रेम करते ते म्हणजे तुमची आई 
  11. जीवनात सर्व काही सोळा पण कोणता पण गोष्टीसाठी कधी पण तुमचा आई बाबाला नका सोडून जाजा बर का 
  12. सर्वे बोलतात मुली जर आई बाबा ला सबाळंत असती तर आज सर्व आई बाबा खुश असते पण जर प्रेतेक मुलीने त्याचा सासू  बाई ची काळजी केली असते तरी ते खुश असते बर का 
    Aai Status In Marathi For Whatsapp
    Aai Quotes In Marathi
  13. खरे देव म्हणजे आई वडील, याचा साठी जगा आणि बगा जीवन कसे Automatic सुदरते 
  14. मुलाची पहिली Bestie म्हणजे आई बर का .....
  15. तुमि माना की नका मानु पण आई हे तुमचा जीवनाची Best Advisor असते बर का 
  16. आई ची कदर करण शिका कारण तेच आहे जिचा मूळे तुमी आज जिवंत अहा बर का 
    Aai Status In Marathi For Whatsapp
    Aai Suvichar In Marathi
  17. जेवा परंत आपली आई आपल्या सोबत आहे तेवा परंत कोणतीच problem आपल्याला Touch पण नाही करू शकत बर का 
  18. एक Salute आईसाठी जी बिना एक पण सुट्टी.... Lifetime आपल्यासाठी ...किती पण बिमार असली तरी काम करते 
  19. बिमार असली तरी जे आपल्यासाठी काम करते ते म्हणजे आई 
  20. स्वता आधी जे तुमचा विचार करते ते म्हणजे आई 
    Aai Status In Marathi For Whatsapp
    Best Aai Status In Marathi
  21. पैसे वाचू वाचू जे तुमाला ते पैसे उडवायला देते ते असते आई 
  22. स्वता किती पण Problem मधी असली तरी तुमाला ते माहिती पळू देत नाही ते असते आपली आई 
  23. तुमचा सर्व Problem चे Solution म्हणजे आई 
  24. आपली गर्लफ्रेंड कोण आहे हे माहित असल्या वर पण काहीच माहिती नाही असं जे बोलते ते असते आपली आई 
    Aai Status In Marathi For Whatsapp
    Whatsapp Status For Aai
  25. जे आपल्यासाठी बाबा सोबत भांडण करते ते असते आई 
  26. जे आपल्या मनात ले आपल्या बिना बोले पण ओडकुन जाते ते म्हणजे आई 
  27. तुमी किती पण खराब असले तरी जिचासाठी तुमी जगात सर्वात चांगले आणि शरीफ असता ते असते आई 
  28. देवाचे दुसरा रूप आणि नाव म्हणजे आई साहेब 
    Aai Status In Marathi For Whatsapp
    Mazi Aai Marathi Quotes
  29. जे उन्हात आपली सावली बनून आपल्याला उन्हा पासून वाचवते ते म्हणजे आपली आई 
  30. माझा जीवाचे Boss म्हणजे माझी आई बर का 
  31. स्वता जे उपासी राहून पण आपल्याला पोट भरून जेऊ घालते ते म्हणजे आपली लाडकी आई 
  32. जगात सर्वात जास्त आपल्याला जीव लावते ते असते आपली आई 
    Aai Status In Marathi For Whatsapp
    short quotes on mother in marathi
  33. आता झोप जरी खराब झाली ना तरी चालेल मला पण एक दिवस माझा आई चे सर्वे स्वप्ने मला पूर्ण करायचे आहे... बर का  
  34. आपल्याला रोज नवीन नवीन गोष्टी सांगून जे झोपी घालते ते असते आई 
  35. पैस्या जे मिळत नाही ते असते आई चे प्रेम ... Love You Aai Baba
  36. गल्या गल्यात आहे भाई पण या जगात सर्वात भारी आहे माझी आई ...
    Aai Status In Marathi For Whatsapp
    Mother Quotes In Marathi
  37. जे आपली रडणे बगुन स्वता पण रडते ते म्हणजे आपली आई 
  38. आपली गलती जेरी असली तरी आपल्या सोबत जे नेहमी उबी असते ते म्हणजे आपली आई 
  39. आपल्या वर डोळे बंद करून जे विसवास करते ते असते आई 
  40. जीवनात जर तुमचा मागे तुमचे आई बाबा असेल तर तर समजून जा तुमचा काळे या जगात सर्व काही आहे 
Last Words, 
Hi guys if you like my post Aai Status In Marathi For Whatsapp then please share this post to all your friends. And if you want to tell anything about this post then please comment in the comment section of this post. Love you all guys bye bye.
No posts.
No posts.